जनजागृती मोफत आर्थिक सारता अभियान आणि परिसंवाद!
आयकर, जीएसटी(GST), कर्ज व सबसिडी मार्गदर्शन पर सेमिनार
आजही अनेक नागरिकांना, लघु उद्योजकांना, कर्मचार्यांना आणि बचतगट महिलांना आयकर, जीएसटी, कर्ज योजना व शासकीय सबसिडी यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींबाबत योग्य आणि स्पष्ट माहिती मिळत नाही.
Beyonli Services या संस्थेच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये आर्थिक साक्षरतेसाठी एक मोफत जनजागृती मोहीम राबवत आहोत.
या सेमिनारामध्ये काय शिकता येईल?
- इन्कम टॅक्स रिटर्न कोणी, केव्हा, कसे आणि कोणते फाईल करावे?
- TDS म्हणजे काय? आणि TDS रिफंड कसा मिळतो?
- GST नंबर कोणी घ्यावा? त्याचा खरंच उपयोग आहे का?
- व्यवसायासाठी कर्ज व सरकारी सबसिडी कशी मिळवावी?
- नवीन व्यवसाय सुरू करताना आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया
- महिला बचत गटांसाठी योजनांची माहिती
- नियमित आर्थिक नियोजनाच्या योजनांचे फायदे
मागील सेमिनार झलक
📌 Book Your Seminar NowRavet Police Station(रावेत पोलीस ठाणे)
Chinchwad Gaon Police station(चिंचवड गाव पोलीस ठाणे)
Bachat Gat (बचत गट )
Post Office Chinchwad(पोस्ट ऑफिस, चिंचवड)
Talegaon Police Station(तळेगाव पोलीस ठाणे)
